Go back
profile picture

आयुष्यमान आरोग्य शिबिर उपकेंद्र पिंपळगाव

About

आज दि: 26/05/2026 रोजी प्रा.आ.केंद्र वारला तालुका वाशिम अंतर्गत उपकेंद्र पिंपळगाव येथे.मा डॉ ठोंबरे सर (DHO) मा.डॉ कावरखे सर (CS) मा.डॉ परभणकर सर (DTO) मा.डॉ चव्हाण मॅडम (THO) व मा.डॉ वैष्णव मॅडम व डॉ गायकवाड सर (MO)यांचे मार्गदर्शनाखाली टिबी मुक्त भारत अभियान 2.0 अंतर्गत आयुष्यमान आरोग्य शिबिर घेण्यात आले.यामध्ये एकूण 66 संशयित क्षयरुग्णाची हँड हेल्ड एक्स-रे मशीन द्वारे श्री कार्तिक शिरसाट (क्ष-किरण तंत्रज्ञ) यांनी क्ष-किरण तपासणी केली.तसेच मधुमेह, बीपी इ.तपासणी करण्यात आली. यावेळी श्री मंगेश पिंपरकर व श्री रामेश्वर सोनुने (वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक),डॉ.शरद खानझोडे (समुदाय आरोग्य अधिकारी), श्री.प्रतीक लहाने(आरोग्य सेवक),स्थानिक आशा स्वयंसेविका तसेच श्री.मनीष जाधव,श्री इंगोले(वाहन चालक) इ.उपस्थित होते.सदर शिबिराचे नियोजन श्री मंगेश पिंपरकर व श्री रामेश्वर सोनुने(वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक) यांनी केले.

Activity Date

Start Date

26-May-2026

Start Time

10:30 AM

End Date

26-May-2026

End Time

4:46 PM

Event Time Table

26-May-2026

Tuesday

9:30 AM

Event Partner

प्रा.आ.केंद्र वारला तालुका वाशिम अंतर्गत उपकेंद्र पिंपळगाव

Event Location

प्रा.आ.केंद्र वारला तालुका वाशिम अंतर्गत उपकेंद्र पिंपळगाव, Washim, Maharashtra

Event Gallery

Event Organizers

Name

Phone No

Email

जिल्हा क्षयरोग अधिकारी

7506370380

dtomhwsm@rntcp.org

New user? Register now